नांदगाव – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त नांदगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी समता परिषद नांदगाव तालुका व सर्व पदाधिकारी व समता सैनिक उपस्थित होते. अशोक पाटील, समता परिषद तालुकाध्यक्ष, बाळ काका कलंत्री, अशोक सोर्, चंद्रभान पाटील रोहिदास सोनवणे, निलेश भाऊ गायकवाड, शंकर भाऊ शिंदे, सचिन भाऊ जेजुरकर,विकी खेळणार, गंगाधरी, सरपंच प्रवीण सोमासे, सागर आहेर विकी भाऊ कोरडे, गणेश भाऊ इगे, कृष्णा त्रिभुवन ,किरण दाभाडे, राहुल गवळी, मंगेश गवळी, गणेश जेजुरकर, पप्पू जेजुरकर,मंजूर शेख, सलमान पठाण, बाबा जेजुरकर,राहुल बागोरे, विशाल सोनवणे,संदीप पाटील, शरद बिडवे, बाळू जगताप, डॉक्टर टिळेकर, योगेश बागोरे राकेश, बागोरे,विकी बाविस्कर, सलीम शेख आदी उपस्थित होते.