मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ‘सारथी’च्या आढावा बैठकीत त्यांनी हि माहिती दिली.
मनमाड साहित्य संघाची स्थापना, नवी कार्यकारिणी निवड
मनमाड, (प्रतिनिधी) ता. ३१ – जेष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांच्या साहित्यसहवासामुळे मनमाड शहराला...











