नवीन मतदार नोंदणीसाठी आतापर्यंत १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्यांची मतदार नोंदणी व्हायची. परंतु आता सन २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांत देखील नोंदणी करता येईल. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ नोंदणी करता येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
कार्यकर्त्यांना आता वेध स्वीकृत नगरसेवक पदाचे…!
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपरिषद व नगरपंचायत...











