loader image
[ays_poll id=7]

गिरणानगर ग्रामपंचायतीत कायदे विषयक जनजागृती अभियान संपन्न

Nov 2, 2022

नांदगाव – सोमनाथ घोंगाणे
नांदगाव विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पॅन इंडिया अंतर्गत आज गिरणानगर ग्रामपंचायत येथे कायदे विषयक जनजागृती अभियान संपन्न झाले. यावेळी नांदगाव कोर्टाचे न्यायाधीश श्री. एस.जी.दूबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .प्रा. सुरेश नारायणे सर डॉ.गुप्ता, ॲड.विद्या कसबे, सामाजिक कार्यकर्ते सुमित सोनवणे व नांदगाव कोर्टाचे ज्यु. क्लार्क एस. ए.मोरे यांचे स्वागत सरपंच सौ.अनिता पवार यांनी केले. या प्रसंगी ॲड. पी.एस.पवार यांनी लहान मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध व लहान मुलांचे हक्क या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.उमेशकुमार सरोदे पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास गिरणांनगर चे ग्रामसेवक डॉ. गोकुळ खैरणार, सदस्य श्री सुनील सोनवणे, योगेश दळवी, सचिन आहेर ,राहुल पवार, सिद्धेश सोनवणे , सागर आहेर,अभय देशमुख,गणेश अमुक, राजू गोफने,उमेश उगले,सागर शिंदे,प्रशांत गवांदे ,संदीप भदाने, तसेच गिरणांनगर चे ग्रामस्थ व बचतगटाच्या महिला मोठया प्रमाणत उपस्थीत होत्या.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.