loader image

मनमाड बाजार समिती – आजची आवक व लिलाव झालेली वाहने

Nov 3, 2022

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव जि.नाशिक

गुरुवार दि. 03/11/2022
मका बाजारभाव
कमी – 1655 जास्त – 2075 सरासरी- 1951
लिलाव झालेली वाहने – 200 नग

कांदा लिलाव
उन्हाळ कांदा
👉1 नंबर – 1600 ते 2841 सरासरी- 2500
👉2 नंबर – 1100 ते 2300 सरासरी- 2000
👉खाद / चोपडा – 490 ते 1066 सरासरी- 650

लिलाव झालेली वाहने – 238 नग

धान्य लिलाव (एकच सत्र)

👉 मुग
कमी – 7040 जास्त – 7600 सरासरी – 7450
👉 बाजरी
कमी – 1960 जास्त – 2075 सरासरी – 1985
👉 चना
कमी – 3630 जास्त – 5154 सरासरी – 4500
👉 गहु
कमी – 2380 जास्त – 2803 सरासरी – 2441
👉 एरंडी
कमी – 5201 जास्त – 5201 सरासरी – 5201
👉 सोयाबीन
कमी – 4500 जास्त – 5299 सरासरी – 5161

अधिक माहितीसाठी संपर्क
☎ 02591-222273
👇🏻 अधिकृत संकेतस्थळ 👇🏻
https://www.apmcmanmad.com

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.