loader image

मनमाड बाजार समिती – आजची आवक व लिलाव झालेली वाहने

Nov 7, 2022


कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव जि.नाशिक

सोमवार दि. 07/11/2022

*कांदा लिलाव (सकाळ सत्र)
उन्हाळ कांदा
1 नंबर – 1600 ते 2600 सरासरी- 2100
2 नंबर – 1100 ते 2000 सरासरी- 1500
खाद / चोपडा – 450 ते 902 सरासरी- 650

लिलाव झालेली वाहने – 360 नग

*मका लिलाव (सकाळ सत्र)
मका बाजारभाव
कमी – 1850 जास्त – 2069 सरासरी- 2020

लिलाव झालेली वाहने – 270 नग

कांदा लिलाव (सकाळ सत्र व दुपार सत्र)
उन्हाळ कांदा
1 नंबर – 1600 ते 2600 सरासरी- 2100
2 नंबर – 1100 ते 2000 सरासरी- 1500
खाद / चोपडा – 450 ते 902 सरासरी- *650
लिलाव झालेली वाहने – 430 नग

संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला.

धान्य लिलाव (एकच सत्र)

मुग
कमी – 6501 जास्त – 7610 सरासरी – 7300
बाजरी
कमी – 1910 जास्त – 2511 सरासरी – 2500
चना
कमी – 3799 जास्त – 5251 सरासरी – 4970
गहु
कमी – 2399 जास्त – 2701 सरासरी – 2700
सोयाबीन
कमी – 3300 जास्त – 5747 सरासरी – 5551

अधिक माहितीसाठी संपर्क
☎ 02591-222273
* अधिकृत संकेतस्थळ *
https://www.apmcmanmad.coम


अजून बातम्या वाचा..

.