नांदगाव येथील प्रसिद्ध व्यापारी श्री.रिषभभाऊ व राजुभाऊ सुराणा यांचे पिताश्री, नांदगांव शहरातील सुप्रसिध्द कापड व्यापारी, सुश्रावक, जैन समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व श्री. मोहनलालजी सुराणा यांचे सोमवारी रात्री दुख:द निधन झाले. त्यांची
अंतिम यात्रा 8-11-22 दुपारी 12.30 वाजता निघणार आहे.
सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी...











