मनमाड शहरातील विविध समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक नाजीम शेख हे बेमुदत उपोषणास बसलेले आहेत. सदर उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहराच्या वतीने लेखी पाठींबा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी उपोषण स्थळी नाजीम शेख यांची भेट घेत त्यांना जाहीर पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, युवा जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, अक्षय देशमुख, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.
Breaking News
[post-marguee]

नाजीम शेख यांच्या उपोषणास राष्ट्रवादीचा पाठींबा !
अजून बातम्या वाचा..
200 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन…
200 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन! ...तिहार कारागृहात असलेल्या सुकेश...
मनमाड वर्कशॉप मधील एल.एस.सेक्सन तर्फे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खिरदान..
मनमाड वर्कशॉप मधील एल.एस. सेक्सन तर्फे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ने खिरदान करण्यात आली....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पुतळ्यावर आमदार चढले आणि पुढे हे घडलं..
हे आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे. छत्रपती शिवाजी...
मनमाड वर्कशॉप मधील फायनल सेक्सन मध्ये दसरानिमित्त औजारांची पुजा…
मनमाड:- मनमाड वर्कशॉप मधील फायनल सेक्सन मध्ये दसरानिमित्त औजारांची पुजा करण्यात आली. फायनल शेक्सन...
“शारदीय नवरात्रौत्सव”…. आज नवमी माळ
मनमाड : गेल्या आठ दिवसांपासुन सुरू असणाऱ्या नवरात्री उत्सवाची आज नवमी माळ , यंदाच्या वर्षी...
मनमाड महाविद्यालयात नेत्रतपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न…
मनमाड:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व रोटरी क्लब...
आ.सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांनी त्या चिमुरड्यांना दिला मायेचा आधार..
नांदगाव येथे रेल्वे अपघातात मुत्यू पावलेल्या स्वाती शिंदे यांच्या कुटुंबीयांची आमदार सुहास...
वैज्ञानिक दृष्टिकोन अनुकरणानेच भारत प्रबुद्ध होईल : डॉ.संग्राम पाटील
येवला : अविद्देतून बोधी म्हणजेच अज्ञानातून प्रज्ञेकडे जाने हाच दुःख मुक्तीचा मार्ग असून...
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वैकुंठ ड्रायफ्रूट व नमकीन या नवीन दालनाचे उद्घाटन…
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वैकुंठ ड्रायफ्रूट व नमकीन, नेहरू रोड, (जुनी देना बँक) या नवीन दालनाचा...

