मनमाड : उर्दु भाषेचे प्रसिध्द कवि अल्लामा मोहम्मद इकबाल यांची जयंती निमित्त एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी विश्व उर्दु दिवस साजरा करण्यात आला. शाळेचे उपशिक्षक मो. साजीद अब्दुल गफुर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अल्लामा मोहम्मद इकबाल यांच्या जिवन कार्याची माहिती दिली व विश्व उर्दु दिवसाचे महत्व पटवून दिले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण सर संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम संस्था व शाळा समन्वयक श्री. अमोल निकम सर पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम यांनी उर्दु दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक खान अनिस सर यांनी केले. संस्था शाळा समन्वयक श्री. अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

राशी भविष्य : १९ सप्टेंबर २०२५ – शुक्रवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...