loader image
[ays_poll id=7]

मनमाड बालसुधारगृहातील पळून गेलेले सहा विद्यार्थी पुन्हा ताब्यात

Nov 13, 2022

मनमाड येथे असलेल्या बालसुधारगृहात सहा बाल विद्यार्थी बालसुधारगृहात पळून गेल्याची घटना घडली मात्र बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली आहे.

मनमाड : येथे असलेले बालसुधारगृहात अल्पवयीन असलेल्या विद्यार्थ्यांना दाखल करण्यात येते. या सुधारगृहातील सहा अल्पवयीन विद्यार्थी गेल्या दोन दिवसापूर्वी पळून गेले होते. याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर बालसुधारगृह कर्मचाऱ्यांनी या सहा विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरू केली होती. नाशिक परिसरात शोध घेतला असता शोध मोहिमेदरम्यान ही सहा मुले आढळून आले. या सहा मुलांमधून तीन विद्यार्थ्यांना नाशिक येथे ठेवण्यात आले असून उर्वरित तीन विद्यार्थ्यांना मनमाड येथील बालसूत्रगृहांमध्ये आणण्यात आले आहे. जानेवारी महिन्यातही याच बालसुधारगृहातून चार बाल आरोपीं फरार झाल्याची घटना घडली होती.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.