loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ नोव्हेंबर २०२२ – मंगळवार

Nov 15, 2022


मेष :- गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

वृषभ :- वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना अमलात आणा.

मिथुन :- आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी दानधर्म कराल.

कर्क :- भावनेला आवर घालावी लागेल. अतिविचार करत बसू नका. अनपेक्षित लाभाची शक्यता.

सिंह :- काही सकारात्मक बदल घडून येतील. नवीन मार्ग सापडतील. जनसंपर्कात वाढ होईल.

कन्या :- आपले निर्णय आपणच घ्यावेत. इतरांवर फार विसंबून राहू नका.

तूळ :- अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल. वातावरण सकारात्मक राहील.

वृश्चिक :- कुटुंबासमवेत फिरायला जाल. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल.

धनू :- तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील.

मकर :- आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका.

कुंभ :- मानसिक अस्थिरता दूर होईल. मनाला येईल तसे वागा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

मीन :- सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.