loader image
[ays_poll id=7]

के आर टी चे तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत यश

Nov 16, 2022

मनमाड तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत के आर टी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेल्या तालुकास्तरीय कराटे स्पर्धा रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पार पडल्या सदर स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात ओम सांगळे .कपिल शिलेलान.आदित्य वाघमारे .त्याचप्रमाणे मुलींच्या 14 वर्षाखालील गटात आर्या साळुंखे .सृष्टी सांगळे .वैष्णवी सारुकते या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली .के आर टी हायस्कूल चे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे विश्वस्त वैभव कुलकर्णी धनंजय निंभोरकर तसेच शाळेतील शिक्षक यांनी अभिनंदन केले सदर विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल झाल्टे लहाने मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.