loader image
[ays_poll id=7]

के आर टी स्कूल मध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा

Nov 16, 2022

 मुले आहे भविष्य देशाचे सांभाळूया त्यांना प्रेमाने बालदिन करूया साजरा आनंदाने अन उत्साहाने” येथील के.आर.टी हायस्कूलमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. इयत्ता तिसरी इयत्ता. आठवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. इयत्ता तिसरीच्या संस्कृती किरण पाटील. संस्कृती शरद दराडे. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्नेहल शेजवळ. सांची शेजवळ. मानवी सुखडिया .मयुरी राजनोर .या मुलींनी एक समूहगीत सादर केले. इयत्ता आठवीच्या वेदांत जाधव .ओम कातकडे .यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती सांगितली. या विद्यार्थ्यांना सै. संगीता देसले. वैशाली शेजवळ यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बाल दिनाचे औचित्य साधून इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन सो स्वाती बिडवे यांनी केले होते मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत खुशी सोनवणे .झारा पठाण. पलक जयस्वाल. अक्षता शिनकर. कशिश आव्हाड. आर्या साळुंखे. या विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेत नंबर आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यम ढोणे या विद्यार्थ्याने केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.