loader image

तारीख पे तारीख – ओबीसी आरक्षण सुनावणी आता २८ नोव्हेंबर रोजी

Nov 18, 2022


निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ९२ नगर पालिका निवडणुकीत देखील ओबीसी आरक्षण देण्या संबंधीच्या राज्य सरकारच्या फेर विचार याचिकेवर आता २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने वेळ वाढवून देण्याची मागणी केली व न्यायालयाने पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे.


अजून बातम्या वाचा..

.