loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – राज्यपालांच्या वक्तव्याचे मनमाड शहरात पडसाद, शिवप्रेमी आक्रमक

Nov 19, 2022

महाराष्ट्र चे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी मनमाड मध्ये रात्री कार्यकर्त्यांनी जमत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
वारंवार भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषचां अपमान केला आहे.
अशा दृष्ट प्रवृती भगतसिंग कोश्यारी यांचा राज्यपाल म्हणून नव्हे तर व्यक्तिशा त्यांचा जाहिर निषेध केला आहे

समस्त मनमाड शहर शिवप्रेमी च्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला.
भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल या जवाबदारी च्या पदावरून हटवावे. कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहेत
यांना महाराष्टचा राज्यपाल म्हणून राहण्याचा अधिकार नाही

या निषेध मोर्च्यात शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी परेश (छोटू )राऊत. अमोल दंडगव्हाल, राजू धोंडगे,सनी पाटील,अरविंद काळे, दीपक कवडे,डॉ. सुहास जाधव,स्वराज् देशमुख,निशांत पाटील,ललित रसाळ,मयूर शेळके, योगेश आव्हाड,सागर आहेर,अमोल परदेशी, शुभम खोकले,निखिल पवार, शैलेश सोनवणे, मंगेश पगार,भाऊ शिंदे,निलेश पगार, ऋषिकेश आव्हाड,अजित रसाळ,देवा परदेशी,भावा शिंदे,राकेश शिवदे,बाळासाहेब निकम, सार्थक जाधव, साहिल झाल्टे,शिवम कातकडे, ऋषिकेश सूर्यवंशीमानस पाटील धिरज पवार, कृष्णा उगले यांसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.