loader image
[ays_poll id=7]

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी सोमवारी कँडल मार्च मोर्चा

Nov 20, 2022

दिल्ली येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे मुंबईतील रहिवासी श्रद्धा वालकर या तरुणीची अत्यंत निर्घृण हत्या करुन तिच्या शरीराचे ३५ तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले.
आफताब पूनावला या नराधमाने अतिशय क्रूरतेने हि हत्या केली त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांचे ह्रदय हेलावून गेले अशा ह्या क्रूरकर्मा आफताब पुनावाला या नराधमास भररस्त्यात फाशी द्यावी व श्रद्धा वालकरच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्याकरिता बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शाखेतर्फे २१/११/२०२२ सोमवार रोजी सायं ६:३० वा. गांधी चौक मनमाड येथून कँडल मार्च मोर्चा निघणार आहे.
तरी मनमाड शहरातील सर्व जाती धर्माच्या महिला व पुरुषांना विनंती करण्यात येते की मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्रद्धाताईस न्याय मिळवून देण्याकरिता तसेच आफताब पूनावाला या नराधमास कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीता सर्वांनी एकत्र यावे

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.