loader image
[ays_poll id=7]

परभणी जिल्हा अंडर-15 संघात मनमाडच्या साक्षी शुक्लाची निवड

Nov 20, 2022


परभणी जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-15 परभणी जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील साक्षी शुक्ला हीची ( अंडर-15 ) मध्ये निवड झाली. हे सामने नाशिकमध्ये खेळवीले जाणार आहेत ज्यात साक्षी शुक्ला सहभागी होईल.

मनमाड शहरातुन जिल्हा संघासाठी खेळणारी साक्षी शुक्ला ही प्रथम मुलगी आहे.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफानभाई मोमीन व मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , मा. गणेशभाऊ धात्रक , मा. संजय निकम , श्रेणिक बरडिया , हबीबभाऊ शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज भाई शेख , कौशल शर्मा ,तय्यबभाई शेख , नितीन आहिरराव , सनी पाटिल , शुभम ( बापु ) गायकवाड , सनी फसाटे , मनोज ठोंबरे सर तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांनी तर्फे साक्षी शुक्ला हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
.