loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २५ नोव्हेंबर २०२२ – शुक्रवार

Nov 25, 2022


मेष :- व्यावसायिक स्तर सुधारेल. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल.  कामाची योग्य पावती मिळेल.

वृषभ :- अपेक्षित लाभाने खुश व्हाल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल.

मिथुन :- आपली कला इतरांसमोर सादर करता येईल. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल.

कर्क :- अचानक धनलाभाची शक्यता. वैचारिक स्थिरता ठेवावी.

सिंह :- भागीदाराशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

कन्या :- जोडीदारासोबत प्रेमळ सहवास वाढीस लागेल. प्रलोभनापासून दूर राहावे.

तूळ :-  हातात नवीन अधिकार येतील.  आकर्षणाला बळी पडू नका.

वृश्चिक :- सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल.

धनू :- कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

मकर :- शांततेचे धोरण स्वीकारावे. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे.

कुंभ :- घाई घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा.

मीन :- आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. कामातील बदल जाणून घ्यावेत. बदलाकडे सकारात्मकतेने पहावे5


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.