भारतीय वन विभागात कार्यरत असलेले अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर एका मजेशीर कारणासाठी व्हायरल होत आहे. यात एक साप चप्पल घेऊन निसटताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्याने हसण्यासाठी पुरेसे असून तुम्हीही हा व्हिडिओ बघा आणि हसा😀
राशी भविष्य : २२ सप्टेंबर २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....







