loader image
[ays_poll id=7]

बुद्धवाडीतील कपिल वस्तू बुद्ध विहारात संविधान दिन साजरा

Nov 26, 2022


मनमाड – बुद्धवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.विहार समितीचे अध्यक्ष अरुणभाऊ अंकुश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी बौद्धाचार्य मच्छिन्द्र भोसले यांनी बुद्ध वंदना घेतली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी घटनेचे महत्व विशद करण्यात आले.सर्वश्री प्रकाश एळीजे,गणेश केदारे,कारभारी मोरे ,मिलिंद गांगुर्डे, राहुल कसबे ,गौतम केदारे ,निलेश वाघ ,कमळाबाई एळीजे, निर्मलाबाई अंकुश,ताईबाई केदारे,मिनाबाई वाघ, चित्राबाई अंकुश ,कलाबाई एळीजे, वंदनाबाई अंकुश,सुमनबाई गरुड , सरुबाई आहिरे आम्रपाली वाघ आदी उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.