loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये भारतीय संविधान दिवस साजरा.

Nov 26, 2022


मनमाड:- एच.ए.के. हायस्कुल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थित विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी संविधानाचे सामुहिक वाचन केले.तसेच शाळेचे उपशिक्षक खान युनूस दिलावर, उपशिक्षिका शेख तहेजीब मॅडम यांनी ‘संविधानातील मूलभूत अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन केले.इ.११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी शेख मिशकात अश्फाक हिने संविधानाचे महत्व सांगितले.या वेळी पर्यवेक्षक शाहीद अन्सारी सर ,शेख आरिफ कासम व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन मोहम्मद साजिद सर यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.भूषण शेवाळे सर, संस्थेच्या सदस्या आयशा गाजीयानी मॅडम,संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.