मनमाड पासून जवळच असलेल्या नागापुर येथील पुरातन हेमाडपंथी नागेश्वर मंदिरात असलेल्या दानपेट्या चोरटयांनी फोडल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्यांचा शोध लावण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे. शहर परिसरात सतत होणाऱ्या चोऱ्या, दुचाकी वाहनांच्या चोऱ्या या बरोबरच आता चोरटयांनी मंदिरातील दानपेट्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे.
कातरणी शिवारात तरसाचा संचार, ग्रामस्थ भयभीत
चांदवड व येवला तालुक्यांच्या परिसरातील तळेगाव कातरणी शिवारात गेल्या सलग तीन दिवसांपासून तरस दिसत...











