पदभार स्विकारल्या पासुनच आपल्या निर्णयामुळे आणि काही महिन्यांपासून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्यपाल कोश्यारी यांनीच आपल्या जवळील व्यक्तींकडे व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे.
योगेश कदम यांचे बाजार समितीचे संचालक पद कायम
ऑगस्ट 2024 मध्ये आर्थिक दुर्बल चा दाखला रद्द झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी योगेश कदम...











