loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २९ नोव्हेंबर २०२२ – मंगळवार

Nov 29, 2022


मेष :-
सामाजिक ठिकाणी बोलण्याच्या प्रभाव वाढ होईल तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री देखील होऊ शकते. घरातील लोकांशी ताळमेळ साधला जाईल. 

वृषभ :-
व्यक्तित्वात आकर्षकता असेल. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. मोठ्या समस्येतून सुटका होईल. 

मिथुन :-
अचानक खर्चात वाढ होईल. परदेशातून लाभ संभवतो. देण्या-घेण्यात सावधान रहा.

कर्क :-
सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. भावंडांच्या सहकार्याने कार्यक्षेत्रात चांगले बदल घडून येतील. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. 

सिंह :-

कार्यक्षेत्रात सहकारमय वातावरण निर्माण कराल. ताटकळत असलेले एखादे काम मार्गी लागेल. वडिलोपार्जित व्यवसायात प्रगती होईल. 

कन्या :
नशिबाच्या साथीने बिघडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ लोकांच्या सल्याने कामे होतील.

अनावश्यक विचारांमुळे मानसिक अस्वस्थता वाटू शकते. काही लोकांना अनोळखी लोकांकडून लाभ होईल. 

वृश्चिक :-
करियरमध्ये दिवस उत्साहाचा असेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर लाभ होईल. 

धनु :-
खोटी स्तुती करणाऱ्या लोकांपासून सावध रहा आणि वास्तविकतेचे भान ठेवा. सामाजिक स्तरावर बोलण्यापेक्षा दुसऱ्यांचे ऐकण्यावर लक्ष केंद्रित केल्यास फायदा होईल. 

मकर :-
नशिबाची साथ मिळेल. साहस व धैयाने काम सुद्धा पूर्ण होईल प्रयत्न केला पाहिजे. 

कुंभ :-
वाहन खरेदीची इच्छा असल्यास ती पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात आजचा दिवस प्रगतीचा असेल. साहस कामांमध्ये आवड वाढेल.

मीन :-
न घाबरता कोणासमोरही स्वतःचे म्हणणे मांडू शकाल. करीयरमधील सक्रियतेने अपेक्षित परिणाम साध्य होतील.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.