loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल मध्ये थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

Nov 29, 2022


के आर टी हायस्कूल मध्ये थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर यांनी अभिवादन केले. इयत्ता तिसरी व इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .इयत्ता तिसरीच्या आयुष पाटील अद्वैय सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता आठवीच्या संजना पांडे .निधी घोडके यांनी आपले विचार मांडले “विद्येविनामती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले. स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी के आर टी हायस्कूल मध्ये सादर करण्यात आली. त्यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे.व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंजिरी जगताप या विद्यार्थिनीने केले


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.