loader image
[ays_poll id=7]

संत रविदास महाराज पुण्यतिथी निमित्त शिवसेना शाखेतर्फे अभिवादन

Dec 1, 2022


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
मनमाड शहर शिवसेना शाखेतर्फे आज महान योगी व परम ज्ञानी गुरुवर्य संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त विवेकानंद नगर न.२ येथिल संत रविदास महाराज मंदीर येथिल फ़ोटोला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.संजय भाऊ कटारिया शिवसेना शहर प्रमुख श्री.माधवभाऊ शेलार शिवसेना तालुका सचिव श्री.शैलेश प्रकाश सोनवणे शिवसेना शहर संघटक श्री.रविभाऊ इप्पर  श्री.वाल्मिक भाऊ धात्रक युवासेना तालुका उपप्रमुख श्री.योगेशभाऊ शर्मा युवासेना शहरप्रमुख  इरफान भाई शेख श्री.प्रमोद केदारे श्री वनजी नाना वसीम भाई शेख  हबिब भाई शेख श्री.सोमनाथ जाधव श्री.राकेश तांबडे व शिवसैनिक युवसैनीक उपस्थीत होते.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
.