loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३ डिसेंबर २०२२ – शनिवार

Dec 3, 2022

मेष :- लोकप्रियता वाढीस लागेल. स्थावर विषयक कामे होतील. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल.

वृषभ: – व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. खर्च नियंत्रणात ठेवा.

मिथुन :- औपचारिकतेत अडकून राहू नका. अडकलेले पैसे मिळतील.

कर्क :- भावंडांची नाराजी सहन करावी लागेल. भौतिक गोष्टींवर खर्च कराल.

सिंह :- आत्मविश्वासाच्या बळावर कामे कराल. जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल.

कन्या :- आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल. बोलताना संयम ठेवा.

तूळ :- नवीन कामासाठी मार्ग मोकळा होईल. जुन्या मित्रांची गाठ पडेल.

वृश्चिक :- आज कमाईपेक्षा जास्त खर्च कराल. छुपे शत्रू माघार घेतील.

धनू :- कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. तूर्तास गुंतवणूक टाळा.

मकर :- इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका. चोरांपासून सावध रहावे.

कुंभ :- कामाच्या क्षेत्रात यश मिळेल. उत्पन्न वाढीस लागेल. कर्ज देणे टाळावे.

मीन :- व्यावसायिक कामासाठी प्रवास होईल. जुना आजार त्रास देऊ शकतो.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.