loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयातर्फे वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक कचरा स्वच्छता मोहीम राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना यांचा अभिनव उपक्रम.

Dec 4, 2022

 महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागांद्वारे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या पुनीत सागर अभियाना अंतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी प्रमुख लेफ्टनंट प्रा. प्रकाश बर्डे व एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांच्याद्वारे करण्यात आले. स्वच्छता मोहीम झाल्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या मोहिमेसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे ४५ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४० स्वयंसेवक, स्वयंसेविका यांनी यात सहभाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.