loader image
[ays_poll id=7]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनमाड न्यायालयात अभिवादन

Dec 6, 2022

मनमाड न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. न्यायाधीश शलाका लोमटे मॅडम, न्यायाधीश ऐ. आर.मुक्कनवार साहेब,वकील संघाचे अध्यक्ष ऍड.सुधाकर मोरे,उपाध्यक्ष ऍड.राजेंद्र पालवे,खजिनदार ऍड.भास्कर निकम,सहसचिव ऍड. बापट,ऍड देसले,ऍड.एस.पी.पाटील,ऍड संसारे,ऍड जगताप,ऍड दुबे,ऍड अग्रवाल,ऍड बनकर,ऍड पांडे,ऍड केदारे,ऍड पठाण,ऍड नासिर खान,ऍड मोहसीन शिकलगार,ऍड भागवत, ,ऍड यास्मिन शेख,ऍड मल्हारी,ऍड पूजा मल्हारी,ऍड संजय गांधी,सरकारी वकील मोरे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
.