भारतरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदगाव येथील जेटीके इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना शाळेचे मुख्याध्यापक मनी चावला सर,पवार सर,वैशाली सोनवणे मॅडम आणी अशोक बागुल सर आदी उपस्थित होते.
मुकुंद आहेर ने पटकावले रौप्यपदक
डेहराडून उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मुकुंद संतोष आहेर ला...







