छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पूर्णकृती पुतळे बसविण्या च्या मागण्या घेऊन प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज सकाळी 11:30 वा दि: 08/12/2022 रोजी नगरपालिकेखाली ढोल बजाव आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन फलक रेखाटन
दि.६ डिसेंबर २०२५. *महामानव, उद्धारकर्ते,परमपूज्य,बोधिसत्व,घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब...











