छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पूर्णकृती पुतळे बसविण्या च्या मागण्या घेऊन प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज सकाळी 11:30 वा दि: 08/12/2022 रोजी नगरपालिकेखाली ढोल बजाव आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
दि. २१ जून २०२५ जागतिक योग दिन || वारकरी भक्तीयोग ||
२१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून ओळखला जातो. शरीर,मन आणि आत्मा यांना एकत्रित आणून मोक्षाची...











