छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पूर्णकृती पुतळे बसविण्या च्या मागण्या घेऊन प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज सकाळी 11:30 वा दि: 08/12/2022 रोजी नगरपालिकेखाली ढोल बजाव आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
मनमाड महाविद्यालतर्फे अवयवदान जनजागृती कार्यक्रम संपन्न
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड यांच्या राष्ट्रीय...








