महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी,ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध – नागरिकांना हरकतीसाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत
नाशिक : जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत प्रारूप मतदारयादी सोमवारी...











