महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी,ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नकाशावरील पाणंद रस्त्यांची आता सातबारा उतार्यावर नोंद होणार
राज्य शासनाने राज्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आता भूमी...











