पाकिस्तानातून एक प्रकरण समोर आले आहे. तेथील युट्युबर अजलन शाहने आपल्या नववधूला लग्नात चक्क गाढवाचे पिल्लू भेट म्हणून दिले आहे. अजलन सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. प्राणीप्रेमी म्हणून त्याची ओळख आहे. नुकतेच त्याचे वारिश जावेदसोबत लग्न झाले. या लग्नात त्याने आपल्या पत्नीला गाढवाचे पिल्लू भेट म्हणून दिले. सोशल मिडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अजलनची ही अनोखी भेट चर्चेचा विषय बनली आहे.
नरेंद्र महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा संपन्न
नानिज धाम दक्षिण पिठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका...










