loader image

युवा सेना ठाकरे गट भालुर, लोहशिंगवे पदाधिकारी जाहीर

Dec 11, 2022


आज दिनांक 10 डिसेंबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने श्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार माजी आमदार श्री राजाभाऊ देशमुख शिवसेना संपर्क प्रमुख
जयंत भाईजी दिंडे
शिवसेना सहसंपर्कप्रमुख
श्री अल्ताफ बाबा खान
शिवसेना सहसंपर्कप्रमुख
श्री प्रविण भाऊ नाईक
मा श्री गणेश भाऊ धात्रक(नासिक जिल्हा प्रमुख ग्रा)
जिल्हाउपप्रमुख
श्री संतोष भाऊ बळीद
तसेच नांदगाव तालुका अध्यक्ष श्री संतोष आण्णा गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली
सनी दत्ता फसाटे (युवासेना तालुका प्रमुख) यांनी नांदगाव तालुक्यातील भालूर व लोहशिंगवे या गावातील पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या सन्मानपूर्वक जाहीर केल्या
त्याची कार्यकारणी पुढील प्रमाणे

युवासेना शाखा भालुर कार्यकारणी
शाखा प्रमुख :- अविनाश शिंदे
उप शाखा प्रमुख :- नवनाथ लहिरे
सचिव :- समाधान नारायण घोडके
सरचिटणीस :- भरत शिंदे
संघटक :- सचिन मडके
समन्वयक :- आकाश निकम
तसेच लोहशिंगवे येथील कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले

युवासेना लोहशिंगवे कार्यकारणी

कार्याध्यक्ष – संकेत मोडसे
शाखा प्रमुख- मयूर सानप
उप शाखा प्रमुख- संदीप काकड
सचिव – विकास दराडे
उपसचिव – विकास साबळे
सरचिटणीस – जगन्नाथ ठाकरे
संघटक – अविनाश हेंबाडे
उपसंघटक- पवण राठोड
सल्लागार- नितीन सांगळे
समन्वयक- सागर पवार
या नवनियुक्त निष्ठावंत युवसैनिकाचे हार्दीक अभिनंदन

तसेच नांदगाव तालुका युवासेना सचिवपदी-आदेश शिंदे
तालुका संघटक- सौरभ निकम
यांची देखील नियुक्ती करण्यात आली
नवनियुक्त पदाधिकारी यांचे जिल्हाप्रमुख मा गणेश भाऊ धात्रक यांनी भगव्यामय शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस अभिनंदन केले आहे
या प्रसंगी युवासेना तालुका उपप्रमुख
पवन पवार, नदीम शेख, दिनेश यमगर, मुजीब शेख,माधव सुरनर, राहुल ताठे,सागर दराडे उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.