loader image
[ays_poll id=7]

के आर टी स्कूल मध्ये प्लास्टिक बंदी उपक्रम राबविण्यात आला.

Dec 12, 2022

दिनांक 10 डिसेंबर 2022 के आर टी स्कूल मध्ये आयोजित प्लास्टिक पुन॔वापर चळवळ या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना श्री विकास काकडे यांनी मुलांना मोलाचा संदेश दिला. प्लास्टिक वापर टाळा असे जनतेला सांगून सुद्धा लोक प्लास्टिकचा वापर सतत करतच आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून डोंगराएवढे प्लास्टिकचे ढीग दिवसेंदिवस वाढतच आहे .म्हणून काकडे सर यांचे संकल्पनेतून प्लास्टिक पुन॔वापर चळवळ हा उपक्रम सर्व शाळांमधून व घराघरातून राबविण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या घरातील छोट्या व निरूपयोगी अशा प्लास्टिकच्या वस्तू एका पिशवीत जमा करून याला पंधरा दिवसानंतर शाळेत जमा करायच्या आहेत . या उपक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने तीन विद्यार्थी काढण्यात येऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.व त्यांना पर्यावरण मित्र या उपाधीने गौरविण्यात येईल या उपक्रमाचे सर्व शिक्षकांनी व विद्यार्थी मित्रांनी कौतुक केले आहे. व यातही सर्वांनी योगदान करण्याचे वचन दिले आहे. या उपक्रमाची सुरुवात के. जी. विभागातील बाळगोपाळां पासून करण्यात आली” प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी आमचा खारीचा वाटा” या घोषवाक्याने त्यांनी त्यांचे योगदान दिले .या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर. व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.