loader image
[ays_poll id=7]

जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत के आर टी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

Dec 12, 2022

नाशिक येथे झालेल्या जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत के आर टी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश होता.के आर टी हायस्कूलचा विद्यार्थी सार्थक सुनील वाढवणे याने अतिशय चांगल्या प्रकारे बुद्धिबळ खेळाचे प्रदर्शन केले . व सर्व सामने जिंकत सार्थक याची निवड विभागीयस्तरावर झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल के आर टी हायस्कूलचे प्राचार्य श्री मुकेश मिसर . मुख्याध्यापक श्री दिपक व्यवहारे .श्री वैभव कुलकर्णी .श्री धनंजय निंभोरकर .या सर्वांनी सार्थक वाढवणे या विद्यार्थ्यांचे कौतुक केले .सार्थक ला के आर टी हायस्कूल चे क्रीडा शिक्षक विशाल झाल्टे सरांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.