हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
फुले शाहु आम्बेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने पोलीस उपअधीक्षक शेख यांचा सत्कार
मनमाड - (अनिस शेख) फुले शाहु आम्बेडकर मुस्लिम विचार मंच संथापक माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे,हाजी...










