हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
संगमनेर नगरपरिषदेतील कंत्राटी अभियंता १७००० ची लाच घेतांना एसीबी च्या जाळ्यात
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळणे कामे संगमनेर नगरपरिषद येथे अर्जदराने दाखल केला...









