हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आज सायंकाळी मनमाडला येणार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय रेल्वे प्रशासन ने रेल्वे स्वातंत्र्य...









