हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
बघा व्हिडिओ – जुनी पेन्शन योजना मागणीसाठी मनमाड नगरपरिषद कर्मचारी संपात सहभागी
मनमाड - जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरात सुरू झालेल्या बेमुदत संपात मनमाड नगर परिषदेचे...











