हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
मुक्तांगण जिमखान्यात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भक्तीभावाने सुरुवात
बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी मुक्तांगण जिमखाण्यात स्थापना, अग्नी स्थापना, नवग्रह मंडळ, रुद्र...










