हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
अद्वय हिरे उध्दव ठाकरे शिवसेनेत करणार प्रवेश !
नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष, भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांनी भाजपाला रामराम ठोकला...











