हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
रिपाई तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी व...











