हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
कासलीवाल विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
नांदगाव: दिनांक-22जुलै2024 नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्य.विद्यालयात दरवर्षीप्रमाणेच यावर्षी...










