loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदगाव शहराध्यक्षपदी अरुण पाटील!

Dec 15, 2022


येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व तालुकाध्यक्ष विजय पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नांदगाव शहरातील मा.नगराध्यक्ष अरुण पाटील, काका सोळसे, सुभाष कवडे, फैसल शेख, सीमा राजोळे, जहीर सौदागर, शरीफ शेख, शाकीर शेख, मोसिम खाटीक, फैयाज शेख, शाकीर पठाण, शरीफ शेख, जावेद खान, नासीर पठाण, मुज्जु शेख, यतीन शेख, आज्जु शेख, मोसिम् इकबाल शेख, महेश चौघुले, दीपक सोनवणे, सोनू पेवाल, राम देहादराय, सूरज पाटील, विलास राजोळे, आक्काबाई सोनवणे, सुनीता घाडगे, कल्पना घाडगे, वैशाली कवडे, सागर खैरनार, उमेश देहाडराय, ऋषी तोरणे, पृथ्वी पाटील, नैतिक काकळीज, संकेत बिडवे, गणेश जाधव, महेश चौघुले, आदि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव शहराध्यक्षपदी अरुण भाऊ पाटील, महिला शहराध्यक्षपदी सीमाताई राजोळे व अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी हाजी फैजल शेख यांची नियुक्ती करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.