Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेवानिवृत्त पो.अधिकारी चंद्रकांत कातकडेंसह माजी नगराध्यक्ष बाळासाहेबांच्या शिवसेनेत

Dec 16, 2022

चंद्रकांत कातकडे (सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी), सौ.आसमा तांबोळी मा.नगराध्यक्ष, मनमाड, सादिक तांबोळी सामाजिक कार्यकर्ते, यांच्या सह नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये नितीनभाऊ केदारे, सचिन भाऊ मोरे, बब्बूभाई मिर्झा, विजय भाऊ सांगळे, प्रणव दिलीप कातकडे, दिलीप भाऊ साळुंखे, श्री विशाल झाल्टे, पिंटू बनसोडे, जीवन जगताप, रावेद्र पाटील, राहुल पगारे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
या वेळी आरपीआय जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ अहिरे,शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, राजाभाऊ भाबड, तालुका संघटक महावीरभाऊ ललवानी,युवासेना जिल्हा उपप्रमुख नितीन सानप,युवासेना शहरप्रमुख आसिफभाई शेख, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख उज्वलाताई खाडे, तालुकाप्रमुख विद्याताई जगताप,महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, महिला आघाडी विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे, नाजमा मिर्झा, सरला गोगले, नीतू परदेसी, अलका कुमार, अन्नपूर्ण अडसुळे, अपंग सेना शहरप्रमुख विठ्ठल नलावडे,वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटूभाऊ वाघ, युवासेना तालुका संघटक सिद्धार्थ छाजेड, आमीनभाई पटेल, गालिब भाई शेख, इरफान मोबीन, दिलीप सूर्यवंशी, मिलिंद पाथरकर, मुकुंद झाल्टे, लोकेश साबळे, बापू वाघ, लाला नागरे, केतन जाधव,सनी बागुल,कलश पाटेकर, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते.

पक्ष प्रवेश झालेल्यांची नावे आसिफ शेख, संजय आव्हाड, किशोर पगारे, तोफिक तांबोळी, शफिक तांबोळी, निलेश सोलकर, गिरीराज पगारे, जावेद शेख, अजहर शेख, निसार शेख, फरदीन शेख, गफूर मिर्झा, दानिश मिर्झा, आवेश मिर्झा, जावेद मिर्झा ,जाकीर मिर्झा ,मोहसीन पठाण ,जाफर शेख, शेखर कातकडे, आकाश पाराशरे ,निखिल बनसोडे, सुशांत उगलमुगले ,मयूर बोराळे, विशाल झाल्टे, अमन आव्हाड ,अक्षय गजहस ,अमित पाटील, धनेश विसपुते, हर्षल कातकडे, गौरव कातकडे, अमित कातकडे ,निशांत उगलमुगले, शुभम कातकडे, प्रसाद कातकडे, चेतन्य कातकडे, कृष्णा कातकडे, अमन तांबोळी, सद्दाम शेख, साहिल तांबोळी, विशाल पगारे, निखिल पगारे, गणेश आव्हाड, निशांत अहिरे, विकी पाथरकर, किरण जाधव, अनिकेत घोडेराव ,पवन आव्हाड, किरण अहिरे ,जय कारंडे, योगेश सूर्यवंशी ,गणेश कातकडे, अनिरुद्ध घोडेराव ,प्रतीक पाथरकर, तपन गायकवाड ,प्रथमेश गायकवाड, रोहित कांबळे, अभिषेक मंगेश भालेराव, विश्वजीत शिंदे, अमोल कातकडे, विकी शहा, रोहित लोंढे, बबलू भालेराव, बबलू जगताप, मयूर अंभोरे ,साहिल आव्हाड, जय उगलमुगले ,आदित्य सानप ,प्रथमेश कातकडे ,अमित कातकडे ,शुभम साळवे ,सनी सरोज ,मुशरब शेख, कल्पेश जाधव ,संदीप उमाळे, विनोद भालेराव ,पप्पू निकम, मार्टिन जगधने, सचिन उबाळे ,रमेश बेग, संदीप केदारे, तुषार कापडणे, अनिकेत जाधव ,पंकज गंगावणे ,सुनील काकडे ,सुरेश सोनवणे, सिद्धार्थ पवार, मोहसीन पठाण, राजीव गुडेकर, विजय केदारे, रवी पाटील, सोनू शिंदे, राजेश अहिरे ,संजय गरुड, वाल्मीक नागरकर, अब्बास शेख, अरबाज शेख ,अक्षय पवार, अक्षय बादशाहो, अमोल बच्छाव ,विकी शिरसाट, दीपक पाहुरकर ,महेश दराडे, किरण जाधव ,जय जाधव, आदित्य जाधव, यशोस्तवाल शेखर परदेशी ,आकाश परदेशी ,रोहन चांदेकर ,योगेश जोशी ,सुनील बच्छाव, मॉन्टी अस्वले, राहुल पगारे, आमन तडवी, रोहित तडवी, साहिल साठे, शुभम पवार, साहिल शिंदे, सुजल साठे, ओम सांगळे, शारोन आढाव, बाबा शेख ,आवेज शेख, दानिश मिर्झा, यासीन शेख, गफूर मिर्झा, अब्बास शेख, अरबाज शहा, आदिल पठाण, मोहित साळुंखे, रोहित तांबोळी, रितेश अहिरे , विली नागीणकर, अफजल शेख, नईम सय्यद, रुस्तम कॅप्टन, रवी खंडागळे

अजून बातम्या वाचा..

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तत्काळ EWS प्रमाणपत्र मिळावेत : अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तत्काळ EWS प्रमाणपत्र मिळावेत : अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास न करता चुकीचा अर्थ काढत जिल्हा प्रशासनाने सरसकट...

read more
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २० व २१ रोजी आधार – मतदान कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २० व २१ रोजी आधार – मतदान कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदिवसीय...

read more
नांदगाव नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम राबवावी : नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

नांदगाव नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम राबवावी : नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) :नांदगाव शहरात अस्वच्छता मोठया प्रमाणावर वाढली असून शहरात डेंगू व मलेरिया...

read more
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर शाखेच्या वतीने राज्यस्थान येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर शाखेच्या वतीने राज्यस्थान येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर शाखेच्या वतीने राजस्थान येथे आंदोलन करण्यात मागासवर्गीय...

read more
मनमाड शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थित होणार संस्कृती संवर्धन समितीच्या शालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ

मनमाड शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थित होणार संस्कृती संवर्धन समितीच्या शालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ

मनमाड (योगेश म्हस्के): संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 24...

read more
नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला

नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा तर्फे ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज नगर श्री दत्त मंदिर येथे भारतीय स्वातंत्र्या चा ७६ वा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]