नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे सौ.अंजुम ताई कांदे तसेच शिवसेना पक्षा तर्फे प्रभू येशू जन्मोत्सव तथा समाज भूषण विशेष पुरस्कार सोहळा कॅम्प येथे उत्साहात पार पडला.
या वेळी ख्रिस्ती समाज धर्मगुरूंचा सन्मान करण्यात आला.
विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शहरातील ख्रिस्ती समाजातील ४०० कुटुंबांना नाताळ निमित्त आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कडून नाताळ भेट वाटप करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना, महीला आघाडी, युवासेना पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...









